Thursday, 26 July 2012

अधुरी कविता

एक  कविता अधुरी राहिलेली 
तुझ्यावाचून  तुकड्या तुकड्यात वाटलेली 
किती प्रयत्न केले जुळत नाही 
ओळ कशी पूर्ण करू काहीच  कळत नाही 
काही शब्द दे न उधारीच्या खात्यावर 
एक कविता लिहितेय तुझ्या माझ्या नात्यावर 

2 comments: