Thursday, 26 July 2012

डोळ्यातला पाऊस

स्वप्नांचे दिवस बाकी आहेत अजून 
डोळ्यांची हौस बाकी आहे अजून 

आजही ते  कुठतरी शून्यात हरवतात 
पापण्या मिटायचा आजही विसरतात 
वाटेवर आजही पाकळ्यागत  पसरतात 

स्वप्नांचे दिवस बाकी आहेत अजून 
डोळ्यातला पाऊस बाकी आहे अजून  

No comments:

Post a Comment