Thursday, 26 July 2012

माझा पाऊस !!!

साठवून ठेव तो साथ देईल  
आठवत राहा तो तुझाच होईल
ठेव न जपून तुझ्याजवळ 
तो वसंतातही तुला भिजवीत राहील

No comments:

Post a Comment